Headlines

 ‘एनआयआरएफ’च्या यादीत राज्यातील बारा संस्था

[ad_1] पुणे : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडय़ातील (एनआयआरएफ) सर्वसाधारण यादीतील पहिल्या शंभर उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील बारा संस्थांनी स्थान मिळवले आहे. क्रमवारीमध्ये आयआयटी मुंबई वगळता राज्यातील अन्य संस्थांच्या स्थानांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीय चढ-उतार झाल्याचे दिसून येते. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण झाली, तर मुंबई विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे.  केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान…

Read More