Headlines

मुख्यमंत्र्यांसोबत महापुजेसाठी ‘या’ शेतकरी दाम्पत्याला मिळाला ‘मानाचा वारकरी’ सन्मान | nawale farmer couple Manacha Warkari honor Mahapooja with Chief Minister eknath shinde vitthal rukmini temple pandharpur rmm 97

[ad_1] Ashadhi Ekadashi 2022: : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले…

Read More