Headlines

लग्नासाठी 200 कोटी कॅश खर्च करणारा सौरभ चंद्राकर आहे तरी कोण? रणबीरसहीत अनेकजण अडचणीत

[ad_1] Mahadev Betting App Who Is Sourabh Chandrakar: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीनं चौकशीसंदर्भातील समन्स पाठवले आहेत. रणबीर कपूरला 6 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलवलं आहे. महादेव अ‍ॅपप्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे. रणबीरला महादेव अ‍ॅपची जाहिरात करणं भोवण्याची शक्यता असून या यादीमध्ये 1 डझनहून अधिक सेलिब्रिटींचा समावेश आहे. सनी लिओनीसह भाग्यश्री, टायगर…

Read More

रणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार

[ad_1] Mahadev app case: बॉलिवूड स्टार रणबीर कपूरला ईडीचे समन्स आले आहे. एका सट्टा अ‍ॅपची जाहिरात केल्याप्रकरणी रणबीरला समन्स बजावण्यात आलेत. आता याच प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासह अभिनेक्षी हुमा कुरेशी या दोघांना देखील ईडीचे समन्स आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आता कपिल शर्मा आणि  हुमा कुरेशी यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणरा आहे. …

Read More