Headlines

पंचक सुटणार, रहस्य उलगडणार?; पाहा मल्टिस्टारर Panchak चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर…

[ad_1] Panchak Marathi Movie Trailer Out: ’15 ऑगस्ट’ या यशस्वी मराठी चित्रपटानंतर लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा आगळावेगळा मराठी चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुटुंबाची गोष्ट…

Read More