Headlines

Urvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये

[ad_1] Urvashi Rautela Income : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.  बऱ्याच दिवसांपासून उर्वशी कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. उर्वशी ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ (urvashi rautela photo and video) शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अनेकवेळा तिच्या फॅशनमुळे उर्वशी चर्चेत असते. उर्वर्शी फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे…

Read More

बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टार्सचे वीज बिल ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का…

[ad_1] Bollywood : बॉलिवूडमध्ये सगळेच स्टार्स कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. हे स्टार्स नेहमीच लक्झरी लाइफस्टाइल जगतात अनेकदा ही लक्झरी लाइफस्टाइल (luxury lifestyle) जगतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्याजवळ महागड्या मोठमोठ्या अपार्टमेंट्सपासून ते महागड्या आणि भरपूर आलिशान गाड्या असतात त्यांच्यासाठी हे सगळं…

Read More