Suryakumar Yadav च्या ताफ्यात आणखी एका लग्जरी कारची भर, इतकी आहे कारची किंमत
[ad_1] मुंबई : भारतीय क्रिकेट टीममधील अनेक खेळाडूंकडे लक्झरी कार आहेत. त्यात आता आणखी एका क्रिकेटरचा समावेश झाला आहे. महागड्या कार घेणाऱ्यांच्या यादीत आता सूर्यकुमार यादवचा ही समावेश झाला आहे. भारतीय संघाचा सदस्य सूर्यकुमार यादवने नवीन मर्सिडीज-बेंझ जीएलई कूप कार खरेदी केली आहे. (Suryakumar Yadav New car) सूर्यकुमारने खरेदी केलेल्या या कारमध्ये खास फीचर आहेत….