Headlines

आकाशप्रेमींसाठी मंगळवारी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग

[ad_1] नागपूर : भारतातून २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातून पुन्हा एकदा आठ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. देशातील पूर्वेत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि तीन तास, तर पश्चिम भारतातून केवळ एक तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे. आठ नोव्हेंबरला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका येथील काही…

Read More