Headlines

Nirjala Ekadashi 2022: ‘या’ 5 राशींसाठी निर्जला एकादशी ठरणार वरदान, होणार माता लक्ष्मीची कृपा

[ad_1] मुंबई : आजचा दिवस खूपच खास आहे कारण आज निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं. या दिवशी  भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. शुभ योग म्हणजे आज शुक्रवार देवीचा दिवस आहे. त्यामुळे हा अत्यंत शुभ योग मानला जात आहे. निर्जला एकादशीचा हा योग 5 राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.  5 राशीच्या लोकांवर…

Read More