Headlines

आपल्या मर्जीचे मालक असतात ‘या’ 5 राशीच्या व्यक्ती

[ad_1] मुंबई: जिद्दी असणं आणि कोणाचंही न ऐकणं यामध्ये काही लोक खूप माहीर असतात. असे हट्टी आणि आपल्या मर्जीनुसार खरं करणारी लोक आपल्याला आपल्या आजूबाजूलाही दिसतात. त्यांच्यात वेगवेगळ्या क्वालिटी असतात. स्वभाव वेगळा असला तरी आपल्या मर्जीने राहाणे 5 राशीच्या लोकांना खूप आवडते. यामध्ये कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया.  मेष : या राशीच्या लोकांना मनवणं खूप…

Read More

माता लक्ष्मीचे रूप असतात या महिला ज्यांच्या अंगावर असतात अशा खुणा

[ad_1] मुंबई : शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, इच्छा, आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या विविध गोष्टी राशीच्या आधारे ओळखल्या जातात. तर समुद्रशास्त्रानुसार, व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांच्या रचनेच्या आधारे, स्वभाव आणि इच्छा इत्यादी देखील ओळखल्या जातात. म्हणजेच तुमच्या शरीरावर असलेले चिन्ह किंवा तीळ हे तुमच्या स्वभावाबद्दल खूप काही बोलतात. सामुद्रिक शास्त्रामध्ये अवयवांची रचना, चिन्हे आणि तीळ यावरून…

Read More