Headlines

तो सध्या काय करतो? Halal वादावरील वक्तव्यानं लकी अलीच्या चाहत्यांना पडला प्रश्न

[ad_1] मुंबई : काही पाश्चिमात्य समुहांनी ‘हलाल’ मांसाचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलेलं असताना गायक लकी अली यानं सोमवारी फेसबुकच्या माध्यमातून हलाल म्हणजे नेमकं काय, हे चित्र स्पष्ट करुन सांगितलं. (halal meat)  भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी.टी.रवी यांनी हलालची तुलना ‘आर्थिक जिहाद’शी केल्यानंतर लकी अली यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  एरव्ही गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या…

Read More