Headlines

Astro: 48 तासानंतर दोन मोठ्या ग्रहांची उलथापालथ, ज्योतिषशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या

[ad_1] Mangal Budh Grah Gochar 2023: ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती, त्यांचा स्वभाव गुणधर्म आणि कुंडलीतील स्थान यावरून अंदाज बांधला जातो. वैयक्तिक कुंडलीसह सर्वसमावेशक गोचर कुंडलीचाही परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीकडे ज्योतिषांचं लक्ष लागून असतं. गोचर कुंडलीतील ग्रह अनुकूल असतील तर त्याचा जातकांना फायदा होतो. मात्र वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांची स्थितीही तितकीच महत्त्वाची असते. 48 तासानंतर दोन…

Read More