Headlines

LPG Subsidy: घरगुती सिलेंडरवर पुन्हा सबसिडी सुरु, तुम्हाला मिळतेय का? असं तपासा

[ad_1] LPG Subsidy : LPG वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या महागाईच्या काळात एलपीजी सबसिडी म्हणजेच एलपीजी गॅस सबसिडी आता ग्राहकांच्या खात्यात येणार आहे. एलपीजी सबसिडी याआधीही येत असली तरी अनेक ग्राहकांच्या खात्यात सबसिडी मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. आता पुन्हा अनुदान सुरू झाल्यानंतर या तक्रारी येणे जवळपास बंद झाले आहे. तुम्ही घरी…

Read More