Headlines

“महागाईचा तडाखा सामान्य जनतेला तुमच्या ‘महाशक्ती’ने दिला आहे, त्यावर…”; गॅसदरवाढीवरुन शिवसेनेची भाजपावर टीका | Shivsena slams BJP as Domestic LPG Gas Cylinder Rate Increases across the country scsg 91

[ad_1] ‘आत्ममग्न’ सरकार आणि ‘चिंतामग्न’ जनता अशी आपल्या देशाची सध्याची अवस्था असल्याची टीका शिवसेनेनं बुधवारी झालेल्या गॅसदरवाढीसंदर्भात चिंता व्यक्त करताना केलीय. राज्यामध्ये सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने पेट्रोल डिझेल स्वस्त करण्यासंदर्भातील संकेत दिल्यानंतर लगेच गॅसचे दर वाढल्याचा संदर्भही शिवसेनेनं जोडला आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकारण करण्यात भाजपा मग्न असून सर्वसामान्य मात्र महागाईमध्ये भरडला जात असल्याचं…

Read More