Headlines

चित्रपट जगताला हादरा; प्रसिद्ध सेलिब्रिटीनं वयाच्या 51 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

[ad_1] मुंबई : फॉक्सच्या ‘प्रिझन ब्रेक’ (Prison Break) आणि नेटफ्लिक्सच्या ‘लॉस्ट इन स्पेस’ साठी (Lost in Space) प्रसिद्ध लेखक-निर्माता आणि प्रस्तुतकर्ता जॅक एस्ट्रिन (Zack Estrin) आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. 23 सप्टेंबर रोजी हर्मोसा, कॅलिफोर्निया येथे वयाच्या 51 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. जॅक एस्ट्रिनच्या मृत्यूची पुष्टी रविवारी त्याच्या दीर्घकालीन प्रतिभा एजन्सी, WME द्वारे करण्यात…

Read More