Headlines

महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रहांचा अद्भुत संगम! या मुहूर्तावर करा पूजा, होईल शिवकृपा

[ad_1] मुंबई : आज १ मार्च २०२२, मंगळवारी संपूर्ण देशात शिवभक्त महाशिवरात्री आनंदाने साजरी करत आहेत. ब्रम्ह मुहूर्तावर रूद्राभिषेक, पूजा- पाठ सुरू झालं आहे. महाशिवरात्रीला भगवान शिवचे प्रकट दिन म्हणून ओळखले जातात.  याशिवाय भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला झाला होता.  हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी प्रथमच भगवान विष्णू…

Read More