Headlines

बॉबी देओलने शेअर केला मुलाचा फोटो, लोक म्हणाले- ‘हा तर भाऊ वाटतोय!’

[ad_1] Bobby Deol Son Photo : रणबीर कपूर आणि बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेला ‘ॲनिमल’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक हे गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटामुळेच बॉबी देओल हा पुन्हा प्रसिद्धीझोतात आला. आता बॉबी देओलने त्याचा मुलगा आर्यमनसोबतचा फोटो…

Read More