Headlines

अभिनेते भरत जाधव यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; जाणून घ्या

[ad_1] मुंबई : ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसल लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या  ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव एका अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. चित्रपटाचा धमाकेदार टिजर नुकताच लाँच करण्यात आला आहे….

Read More