Headlines

“तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का?”, पत्रकारांच्या ‘या’ प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा सवाल | Devendra Fadnavis comment on speculations of contesting Loksabha election from Pune

[ad_1] भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले केले. त्याचवेळी फडणवीस यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली. यानंतर पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस लढले तर मला आनंदच होईल,…

Read More