Headlines

LokSabha: …जेव्हा विरोधकांच्या महारॅलीला उत्तर देण्यासाठी सरकारने दूरदर्शनवर लावला ‘बॉबी’ चित्रपट, पुढे काय झालं?

[ad_1] Lok Sabha Election: राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक कोणत्या स्तराला जाऊ शकतात हे गेल्या काही वर्षात प्रकर्षाने जाणवत आहे. एकीकडे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असतात, तर दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी विरोधक रणनीती आखत असतात. राजकारणातील असाच एक मनोरंजक किस्सा जाणून घ्या. हा किस्सा 1977 सालचा आहे, जेव्हा देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सरकार…

Read More

असदुद्दीन ओवेसी यांनी नाकारली झेड श्रेणीची सुरक्षा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात त्यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारप्रकरणी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आज संसदेत वक्तव्य केले. हा द्वेष संपवा, ही तुमची जबाबदारी आहे, असे ओवेसी म्हणाले. या तरुणांना कोणी भडकवले हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. आम्ही द्वेषाला प्रेमाने उत्तर देऊ. या गोळ्यांना उत्तर प्रदेशची जनता मतांनी देईल. ते म्हणाले, ‘मला झेड श्रेणीची…

Read More