Headlines

अबे तुने क्या किया ये? Transwoman साईशानं Kiss करताच ‘तो’ विचित्रपणे वागला आणि….

[ad_1] मुंबई : रिअॅलिटी शोची परिभाषा गेल्या काही वर्षांमध्ये 360 अंशांनी बदलली आहे. नव्या संकल्पना आणि नव्या चेहऱ्यांनी रिअॅलिटी शोच्या लोकप्रियतेत भर टाकण्यास सुरुवात केली. पण, यासोबतच हे सर्व प्रकरण वादाच्या भोवऱ्यातही अडकताना दिसलं. सध्या अशाच बहुविध चर्चांमुळं लक्ष वेधणारा रिअॅलिटी शो, म्हणजे Lock Upp.  हजारो प्रेक्षकांसाठी आकर्षक विषय ठरणाऱ्या या रिअॅलिटी शोमध्ये ट्रान्सवुमन साईशा…

Read More