Headlines

सत्ताबदलाने सांगलीत राष्ट्रवादीच्या विस्ताराला गतिरोधक? ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

[ad_1] दिगंबर शिंदे, लोकसत्ता सांगली : राज्यात सत्तांतर होताच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या विस्तारवादी धोरणाला गतिरोधक लागला असून याचे पडसाद तोंडावर आलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर निश्चितच उमटणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व होते, याचा पुरेपूर वापर करीत पहिल्यांदा महापालिकेत सत्तांतर घडवून तिसऱ्या स्थानावर असलेल्या राष्ट्रवादीचा महापौर…

Read More