Headlines

Loan Fraud: तुमच्या PAN वर कोणी दुसऱ्यानेच कर्ज तर नाही घेतलंय ना? आताच तपासा

[ad_1] Loan Fraud on Pan card : फिनटेक कंपनी इंडियाबुल्स गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. हा वाद कंपनीच्या आर्थिक सेवा अॅप धनीशी संबंधित आहे. हे अॅप सुरक्षेशिवाय कर्ज देते. नुकतेच धनी अॅपच्या कर्जात एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अनेक लोकांसोबत असे घडले आहे की त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या पॅनकार्डवर दुसऱ्याला कर्ज दिले…

Read More