Headlines

salman khan marriage : अखेर सलमान खान चढणार बोहल्यावर…या अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ ?

[ad_1] salman khan marriage: सलमान खानचा बॉलिवूडमधील दबदबा आणि त्याचा प्रभाव याविषयी वेगळं काहीच बोलायची गरज नाहीये. आजही मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हटलं की, सलमान खानचा नंबर लागतो.  वयाच्या  58 व्या वर्षीसुद्धा सलमान खान आजही सिंगल आयुष्य जगतोय. त्याच्या अनेक अफेयर्स च्या चर्चा आपण ऐकतो . पण आजवर सलमान खानने लग्न का केलं नाही हा प्रश्न…

Read More