Headlines

पाहा मिथिला पालकरला पुन्हा भेटला ‘तो’; यावेळी तरी लग्न करणार का?

[ad_1] मुंबई : ‘कप साँग गर्ल’ अशी ओळख असलेली मिथिला पालकर फार कमी वेळात प्रसिद्धीझोतात आली. वेब सीरिज, शॉर्टफिल्म आणि मग चित्रपट असा प्रवास तिनं केला आणि पाहता पाहता तिनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मिथिलानं तिच्या सहज अभिनयाच्या बळावर अनेकांनाच वेड लावलं. तरुणांच्या गळ्यातलं ताईत होण्यापर्यंतची मजल तिनं मारली. लाघवी सौंदर्य आणि बोलणं, निरागस रुप…

Read More