Headlines

दरवाजा न उघडता कारमध्ये बसण्याची Lisa Haydonनं सांगितली भन्नाट ट्रिक, VIDEO एकदा पाहाच

[ad_1] Lisa Haydon : बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन ही आयशा या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आली. या चित्रपटातील तिची राणी ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. लिसानं त्याशिवाय क्वीन या चित्रपटात देखील चांगली भूमिका साकरली होती. लिसा हेडन ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच…

Read More