Headlines

सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेली पूनम पांडे का बनवू लागली अडल्ट व्हिडीओज?

[ad_1] मुंबई : कॉन्टेंट क्रिएटर आणि मॉडेल पूनम पांडे हिचा आज वाढदिवस. इरॉटिक व्हिडीओ बनवून पूनम पांडे सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पूनम आपल्या कामामुळे आणि अडल्ट व्हिडीओजमुळे, वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. पूनम पांडेचा आज ११ मार्च १९९१ साली जन्म दिल्लीत झाला. पूनम पांडेचा जन्म हा एका सर्वसाधारण कुटुंबात झाला.  पूनमने १८ वर्षांची असताना…

Read More