Headlines

स्पॉटलाईट अलर्ट! ‘टायटॅनिक’मधला जॅक नीलमच्या प्रेमात?

[ad_1] Leonardo DiCaprio spotted with Indian origin model Neelam Gill: ‘टायटॅनिक’ चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. या चित्रपटाचे नाव घेतले की तुमच्या डोळ्यासमोर पहिलं काय येतं? नक्कीच… जॅक आणि रोझची लव्ह स्टोरी. रोझच्या प्रेमात अखंड बुडालेल्या जॅकचं प्रेम पाहून आपण हलकेच त्याच्या प्रेमात पडतो त्यामुळे असाच काहीसा जोडीदार आपल्याला हवा अशी प्रत्येक मुलीची मनोमनं इच्छा…

Read More