Headlines

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पर्वणी, मैदानात पुन्हा दिसणार ‘दादा’गिरी

[ad_1] मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात पुन्हा पुनरागमन करणार आहे. स्वत: गांगुलीने या संदर्भात पोस्ट टाकत माहिती दिली आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे.  लिजेंड लीग क्रिकेटने नुकतेच जाहीर केले होते की, आगामी हंगाम भारतात आयोजित केला जाईल, अशी माहीती दिली होती. त्यानंतर आता…

Read More