Headlines

हे घडणारच होतं…BCCI टीम इंडियामध्ये संधी देत नाही म्हणून ‘हा’ खेळाडू दुसऱ्या देशाकडून खेळताना दिसणार!

[ad_1] Murli Vijay : भारतीय क्रिकेट टीममध्ये (Team India) सध्या निवड होण्यासाठी टोकाची स्पर्धा करावी लागतेय. चांगला खेळ करून देखील अनेक खेळाडूंना टीममध्ये जागा मिळत नाहीये. परिणामी यामुळे अनेक खेळाडू हताश होऊन कमी वयातच निवृत्ती घेतायत. अशामध्ये काही खेळाडू दुसऱ्या देशाकडून खेळण्याचा देखील विचार करतात. यामध्ये उन्मुक्त चंद हे नाव प्रत्येकाच्या तोंडात येतं. मात्र लवकरच…

Read More