Headlines

Virat आणि रोहितमध्ये पुन्हा बिनसलं? कोहलीसोबत रोहित इंग्लंडला रवाना न झाल्याने चर्चांना उधाण

[ad_1] मुंबई : भारतीय क्रिकेट टीम गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर पोहोचली आहे. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. यासाठी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराहसह जवळपास संपूर्ण टीम इंग्लंडला पोहोचला आहे. मात्र यांच्यासोबत टीमचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडला रवाना झाला नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे…

Read More

ऑस्ट्रेलियामध्ये अंपायरने दिलेला खेळ सोडण्याचा सल्ला; कर्णधार Ajinkya Rahane मध्ये आला आणि…

[ad_1] मुंबई : 2020-21 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने कसोटी मालिका 2-1 ने जिंकली. या दौऱ्यामध्ये सिडनीमध्ये खेळलेला कसोटी सामना खूप चर्चेत होता. सिडनी कसोटी अनिर्णित संपल्यात, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना प्रेक्षकांनी वर्णद्वेषी मुद्द्यावरून टिप्पणी करण्यात आली होती. सिडनी टेस्ट सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सामना…

Read More