Headlines

Salman Khan: सलमान खानची सुपारी ‘भाई’जानकडे, तीन वेळा कट फसला पण…; धक्कादायक माहिती समोर!

[ad_1] Salman Khan Vs Anmol Bishnoi : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan)  सुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेतली जात आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तो कुठेही गेला तरी त्याच्या सोबत सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम असते. आता याप्रकरणी स्पेशल सेलच्या सूत्रांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता सलमानची सुरक्षा आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे. …

Read More

गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला ‘Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर…’

[ad_1] Lawrence Bishnoi To Salman Khan: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याने 1998 मध्ये राजस्थानमध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटाची शिकार (Blackbuck Case) केली होती, असा आरोप करण्यात येतो. आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर सलमानला 6 दिवस जोधपूर तुरुंगात रहावं लागलं होतं. त्यावेळी बिश्नोई समाजाने सलमानला कोर्टात खेचलं होतं. त्यानंतर सलमानला धमक्या…

Read More

सलमान खाननंतर आता त्याच्या वकीलांना ‘या’ टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

[ad_1] मुंबई : Salman Khan’s lawyer receives death threat from Lawrence Bishnoi gang : अभिनेता सलमान खान याच्या वकिलाला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर वकीलांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याचे वकील एच सारस्वत यांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. पत्रात म्हटले…

Read More

Sidhu Moose Wala च्या हत्येआधी काही मिनिटांपूर्वीचा VIDEO समोर

[ad_1] पंजाब : पंजाबच्या प्रसिद्ध गायकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबी सिंगर आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवालावर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात सिद्धूचा जागीच मृत्यू झाला. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात रविवारी ही धक्कादायक घटना घडली.  पंजाब सरकारने मूसेवालाची सुरक्षा काढून घेतल्यानंतर लगेच पुढच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून हा…

Read More