Headlines

पैसा कमवायचे म्हणून…, बहिणीला कठीण काळात एकटं सोडून आली होती शमिता शेट्टी

[ad_1] Shamita Shetty : बॉलिवूड अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीचा आज 2 फेब्रुवारी रोजी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करते. शमिता ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या कामापेक्षा तिचं खासगी आयुष्य हे कायम चर्चेचा विषय ठरला आहे. इतकंच नाही तर जेव्हा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हा…

Read More

‘हा फॅमिली शो आहे की…?’ नोरा फतेहचा डान्स पाहून नेटकरी संतप्त

[ad_1] Nora Fatehi Dance : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. तिचे डान्स मुव्ह्ज तर सगळ्यांचे लक्ष वेधतात. नोरा आता अनेक रिअॅलिटी शोमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत स्टेजवर तिचा तगडा डान्स परफॉर्मन्स देताना दिसते. आता नोरानं ‘डांस प्लस प्रो’ या शोमध्ये असं काही केलं आहे की जे पाहून प्रेक्षक संतापले आहेत. त्यासोबत प्रश्न…

Read More

ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं सारं… रवीना टंडनाचा मेट्रोतला Video व्हायरल

[ad_1] Raveena Tandon travel in Metro : 90 च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडनही एक आहे. त्या काळातील टॉप अभिनेत्रींमध्ये रवीनाचं नावं आहे. अजूनही रवीनाची लोकप्रियता ही कमी झालेली नाही. रवीनाची स्टाईल, तिच्यात असलेलं टशन, ते गोड स्वभाव. रवीना वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. रवीनाचे  आता चर्चेत असण्याचं कारण तिचा मेट्रोतील प्रवास आहे. अनेक…

Read More

सलमान खानच्या नावाने कास्टिंग स्कॅम! भाईजानच्या प्रॉडक्शन हाउसला करावं लागलं आवाहन

[ad_1] Salman Khan Production : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान फक्त एक अभिनेता नाही तर प्रोड्युसर देखील आहे. त्यानं प्रोड्युस केलेल्या एखाद्या चित्रपटात काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. अशात समजा जर त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून इच्छूक व्यक्तीला कॉल आला तर, नक्कीच ते आनंदी होतील. मात्र, सध्या सलमानच्या नावावर स्कॅम सुरु आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसनं फेक कास्टिंग कॉलवरून…

Read More

तस्कराला डेट करायची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री! धमकी देत म्हणाला- ‘तुझ्या मुलीचे पाय सूटकेसमध्ये…’

[ad_1] Smriti Khanna : ‘मेरी आशिकी तुम से ही’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्मृती खन्नाला लोकप्रियता मिळाली आहे. 2017 मध्ये स्मृतीनं सहकलाकार गौतम गुप्ताशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी असून ती 3 वर्षांची आहे. स्मृति सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती अनेक व्लॉग देखील शेअर करताना दिसते. दरम्यान, आता स्मृतीनं तिच्या सुरुवातिच्या काळातील काही…

Read More

अंकिता लोखंडेचा पतिसमोर दुसऱ्या व्यक्तीसोबत कोजी डान्स, VIDEO पाहताच नेटकऱ्यांना आली सासुबाईंची आठवण

[ad_1] Ankita Lokhande Cozy Dance With Naved : ‘बिग बॉस 17’ संपल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी सेलिब्रेशन सुरु झालं. तिच्या या सेलिब्रेशनमध्ये तिच्या जवळचे मित्र सहभागी झाले होते. यावेळी, बिग बॉस 17 मधील स्पर्धक नावेद सोलनं देखील या पार्टीत हजेरी लावली होती. आता या सगळ्यात अंकिता आणि नावेदचे पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत….

Read More

सलमान खानचा मेहुणा दुसऱ्यांदा करणार लग्न? साखरपुड्याचा फोटो व्हायरल

[ad_1] Pulkit Samrat Kriti Kharbanda Engaged: बॉलिवूडमधील आणखी एक जोडपं नात्यात अडकलं आहे. अभिनेता पुलकीत सम्राट (Pulkit Samrat) आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. रोका करत त्यांनी त्यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. काही मोजके मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. दोघांचा कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर…

Read More

‘हा कोणाचं ऐकत नाही, ऐकलं असतं तर…’, अरबाजच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलला सलमान

[ad_1] Salman Khan on Arbaaz Khan’s wedding : ‘बिग बॉस’चा 17 वा सीझनला त्याचा विजेता मिळण्याआधी स्टेजवर सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान स्टेजवर खूप मस्ती करताना दिसले. जेव्हा अरबाज खान आणि सोहेल खान हे स्टेजवर आले तेव्हा मस्ती करत भारती सिंहनं शूरासोबत केलेल्या दुसऱ्या लग्नावरून अरबाजची मस्करी करण्यास सुरुवात केली. अरबाजनं त्याच्या लग्नात…

Read More

चारचौघात आई म्हटलं की चिडायची, स्वतःच्या मुलीला मारून टाकलं; आता सीरिज येतेय!

[ad_1] The Indrani Mukherjea Story Buried Truth : 2012 मध्ये ज्या मर्डर केसनं सगळ्यांना हादरून सोडलं होतं. ती केस म्हणजे आई आणि मुलीच्या नात्याला काही तरी वेगळंच वळण दिलं होतं. या हत्येनं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. या केसमध्ये मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर 25 वर्षांची लेक शीना बोराची हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती….

Read More

‘आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस… सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर

[ad_1] Ankita Lokhande : ‘बिग बॉस 17’ च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेची सासु रंजना जैन लाल यांनी हजेरी लावली होती. रंजना यांनी यावेळी बनारसी साडी नेसली होती. त्या त्यांच्या मोठ्या सुनेसोबत यावेळी पोहोचले होते. सलमाननं प्रेमानं त्यांची मस्करी केली आणि अंकिताशी काही वचन देखील घेतले. विकी जैनची आई शोमध्ये फॅमिली वीकमध्ये देखील पोहोचली होती. ज्यानंतर…

Read More