रक्षाबंधनाला बेबोसारखं सुंदर दिसायचंय ; मग तिचा हा ड्रेस नक्की ट्राय करा
[ad_1] Kareena Kapoor Khan – श्रावण आपल्यासोबत घेऊन येतो अनेक सणांची रेलचेल. श्रावण सुरु झाला की एकामागोमाग सणांची सुरुवात होते ती दिवाळीपर्यंत. सण म्हटला की तरुणी आणि महिलांसाठी आलं नटणं सवरणं. गुरुवारी रक्षाबंधन, त्यानंतर जन्माष्टमी आणि गणेशोत्सव येणार आहे. या उत्सावात काय घालावे असा प्रश्न अनेक तरुणींना पडला असणार आहे. करीना कपूर (Kareena Kapoor) तिच्या…