Headlines

lakshman dhobale criticized uddhav thackeray on aurangabad visit spb 94

[ad_1] परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. दरम्यान, या दौऱ्यावरून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दात टीका केली आहे. ”उद्धव ठाकरे यांना घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”,…

Read More