Headlines

लक्षद्वीपला प्रमोट करताना रणवीर सिंगनं शेअर केला मालदीवचा फोटो! चूक लक्षात येताच डिलीट केली पोस्ट

[ad_1] Ranveer singh Maldives Controversy : सध्या सोशल मीडियावर मालदीव वाद सुरु आहे. अनेक लोक हे मालदीवला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. अनेकांनी त्यांची मालदीवची ट्रीप कॅन्सल केली. या सगळ्यात बॉलिवूड कलाकार देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला देत आहेत. अशात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडून एक चूक झाली आहे. त्यानं लक्षद्वीपला जाण्याचा…

Read More

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, ‘कसं सहन करू?’

[ad_1] Akshay Kumar PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीवच्या एका मंत्रीनं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे. अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला. त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक…

Read More