Headlines

Laal Singh Chaddha : बॉयकॉट ट्रेंडनंतरही ‘लाल सिंह चड्ढा’ची कोटी उड्डाणे, जाणून घ्या जगभरातील कमाई

[ad_1] Laal Singh Chaddha Box Office Collection Day 19: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे अक्षरश: पाठ फिरवली. भारतात चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 65 करोड रुपयांचाही आकडा गाठता आला…

Read More