Headlines

Pushpa Part 3: ‘पुष्पा: द रूल’नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

[ad_1] Allu Arjun Pushpa 3 Movie : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालेली नाही. सध्या अल्लू अर्जुननं Berlin Film Festival 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिथे त्यानं ‘पुष्पा’ च्या सीक्वेलविषयी वक्तव्य केलं आहे. जवळपास त्यांनं…

Read More