Headlines

कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव, म्हणाला ‘गुलाबी गॉगल….’

[ad_1] Kushal Badrike Valentine Day Post : विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी ओळख निर्माण केलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. कुशल हा काही दिवसांपूर्वी ‘बाप माणूस’ या चित्रपटात झळकला. आता कुशलने व्हॅलेंटाईन डे निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव…

Read More