Headlines

‘आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं कुणीतरी…’ अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

[ad_1] मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर सक्रिय असतो.  आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद तो देत असतो. कुशल बद्रिके आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. यावेळी देखील कुशलने एक पोस्ट शेअर केली…

Read More