Headlines

चिंताजनक : ‘शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच…’ अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टनंतर एकच खळबळ

[ad_1] मुंबई :  ‘चला हवा येऊ द्या’ च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike). आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो. आपण प्रेक्षकांनी कुशल बद्रिकेचा आतापर्यंत प्रवास पाहिला आहे. त्याचप्रमाणे त्याला कुटुंबियांकडून मिळणारी साथ अतिशय खंबीर आहे.  कुशल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी…

Read More