Headlines

VIDEO: ‘चंद्रा’ गाण्यावर नाचताना कुशल स्टेजवरून कोसळला अन्… प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला

[ad_1] Kushal Barike Dance Video: सध्या सगळीकडेच हवा आहे ती म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ची. या कार्यक्रमाला मराठी आणि हिंदीतले अनेक नामवंत सेलिब्रेटी हजेरी (Chala Hawa Yeu Dya) लावताना दिसतात. गेली नऊ वर्षे या कार्यक्रमानं मराठी तसेच अमराठी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोचे अनेक व्हिडीओही व्हायरल (Viral Video) होत…

Read More