Headlines

अभिनय सोडून हे काम करतोय कुणाल खेमू; पाहून धक्का बसेल

[ad_1] मुंबई : अभिनेता कुणाल खेमू एक उत्तम कलाकार आहे. कुणाल नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. पण कुणाल बाबतीत आता एक मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे अभिनयापासून दुरावत अभिनेत्याने दिग्दर्शनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज, गणपतीच्या शुभ मुहूर्तावर, त्याच्या सोशल मीडियावर, कुणाल खेमूने त्याच्या चाहत्यांसाठी ‘मडगाव एक्सप्रेस’ नावाच्या चित्रपटासह एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दिग्दर्शित केलेल्या…

Read More