![Shubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/03/558161-shubman-gill-tinder.png)
Shubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video
[ad_1] Shubman Gill, Tinder Girl: टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात गिलने शतक (Shubman Gill Century) झळकावलं आणि आगामी वर्ल्ड कप (2023 ODI World Cup) संघात दावेदारी ठोकली आहे. वनडे, टेस्ट क्रिकेट आणि टी-ट्वेंटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा शुभमन पाचवा खेळाडू ठरलाय. शुभमन सध्या क्रिकेटच्या…