Headlines

Kriti Sanon म्हणजे बॉलिवूडची पनवती? ‘हा’ खान बोलताच वळल्या सर्वांच्या नजरा

[ad_1] KRK On Kriti Sanon’s Shehzada Not Hit : बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच (KRK) हा सतत चर्चेत असतो. केआरके पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट शेअर करत अभिनेत्री क्रिती सेननवर (Kriti Sanon) निशाणा साधला आहे. केआरकेनं क्रितीला चक्क पनौती असं म्हटलं आहे. त्यानंतर केआरकेला क्रितीच्या चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. केआरके…

Read More