वनिता खरातनंतर ‘या’ अभिनेत्रीचं नशीब चमकलं, झळकली शाहिद कपूरच्या चित्रपटात
[ad_1] Shahid Kapoor Hindi Movie : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन हे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. आता या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री झळकल्याची माहिती समोर आली आहे….