Headlines

रणवीर सिंगनंतर आता क्रिती खरबंदाचा बोल्ड अवतार चर्चेत!

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र, कमी चित्रपटांमधूनच या अभिनेत्रीने प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या सौंदर्यासाठी लोकप्रिय असलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. दरम्यान, अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, हे…

Read More