Headlines

क्रिकेटला ब्रेक देत Virat Kohli पत्नीसोबत करतोय ‘हे’ काम, फोटो आले समोर

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. अनेक सामन्यात युवा खेळाडूंना डावलून विराटला संधी देऊन सुद्धा त्याचा फॉर्म परतला नाहीये. त्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंकडून त्याच्यावर चौफेर टीका होतेय. या सततच्या टीकेला त्रस्त झालेल्या विराटने आता मोठा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.   सतत टीकेचा धनी ठरलेला विराट (Virat…

Read More