Headlines

Jr. Kg च्या मुलांना दिलेला अभ्यास पाहून अभिनेत्री हैराण; Video पाहून म्हणाल चुकीचं काय बोलली?

[ad_1] मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये जसजसा काळ बदलला, तसतसे बरेच बदल झाले. जीवनशैलीपासून ते अगदी शिक्षणव्यवस्थेपर्यंत सर्वकाही बदललं (Education). म्हणजे आजची तरुणाई, जेव्हा काही वर्षांपूर्वी शालेय जीवनाचा टप्पा ओलांडत होती, तेव्हाचं शिक्षण, अभ्यासक्रम जितका वेगळा होता त्याहून दुपटीनं तो आताच्या दिवसांमध्ये बदलल्याचं पाहायला मिळत आहे.  लहानग्या मुलांच्या पाठीवर असणारं अभ्यासाचं ओझं या स्मार्ट युगात…

Read More