Headlines

मोठी बातमी! मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न, फेसबूक लाईव्ह करत विष प्राशन | maratha kranti morcha coordinator ramesh kere tried to suicide with facebook live

[ad_1] मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन केले आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात एक ऑडिओ क्लीपही व्हायरल होत होती. दरम्यान, माझ्यावरील आरोप खोटे असून या ऑडिओ क्लीपची चौकशी…

Read More

‘मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे,’ मराठा क्रांती मोर्चाच्या ‘त्या’ भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींचे वक्तव्य; म्हणाले “राजवाडा, घरदार सोडून…” | sambhajiraje chhatrapati answers on criticism of maratha kranti morcha

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२७ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाविषयक बैठकीत मराठा नेत्यांमधील मतभेद समोर आले. या बैठकीत आम्हाला बोलूच दिले नसल्याचा आरोप काही मराठा नेत्यांनी केला. तर छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या या भूमिकेनंतर…

Read More