Headlines

Fertility Treatment: फर्टिलिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदाचा आधार; सेलिब्रिटीनं Sex सोबत ‘या’ सवयीही त्यागल्या

[ad_1] मुंबई : अतिशय घाईगडबडीच्या या जीवनात आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीचे थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसतात. अनेकदा हे परिणाम क्षणिक असतात, तर कित्येकदा या परिणामांची तीव्रता जास्त असते. या साऱ्यावर औषधं तरी किती घ्यायची, असा प्रश्नही अनेकजण करतात.  लोकप्रिय सेलिब्रिटीसोबतही असंच घडल होतं. ही सेलिब्रिटी म्हणजे सुपरमॉडल कॉर्टनी कार्दशियन (kourtney kardashian). आपण इनफर्टिलिटीच्या समस्येचा सामना करत…

Read More